राम कृष्ण हरि

धर्मो रक्षति रक्षितः🚩

आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्थेचे ध्येय आणि उद्देश..

१)वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार करणे..

२) देव, देश आणि धर्माच्या सेवेसाठी सदैव तत्पर राहणे..

३) हिंदू संस्कृतीचे जतन आणि संरक्षण करणे..

४) साधुसंतांच्या विचाराचा प्रचार आणि प्रसार करणे..

५) बालसंस्कार शिबिराच्या माध्यमातून नवीन पिढी घडवणे..

६) वृक्षारोपण रक्तदान शिबिर असे विविध समाजोपयोगी उपक्रम राबवणे..

७) पंढरपूर येथे गरजावंत वारकऱ्यांसाठी धर्मशाळा उभारणे..🚩

आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्था महाराष्ट्र